
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
अखेर बिगुल वाजला : २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी लढत; १ जुलैची मतदार यादी ग्राह्य पुढे काय ? : उमेदवारी अर्ज ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइनच, आता लक्ष राजकीय युती अन् आघाड्यांकडे ...

मुंबई :आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
मुंबईसाठी रस्ते काँक्रिटीकरण आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसारख्या अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. सोबतच शिंदेंनी ठाण्यासाठी १२ प्रकल्पांची घोषणा केली. ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
एलईटी, टीआरएफ या संघटनांचीही नावे केली नमूद ...

संपादकीय :क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
लिओनेल मेस्सीची जादू भारत दौऱ्यात पाहायला मिळाली. त्याच्यासोबतच्या केवळ एका फोटोसाठी आणि हस्तांदोलनासाठी अनेकांनी अक्षरश: लाखो रुपये मोजले! ...

राष्ट्रीय :इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
इंडिगोने शेकडो उड्डाणे रद्द केल्याच्या मुद्द्यावर न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करणारी जनहित याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...

मुंबई :एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
यंदा दुबार मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांनी वाढली. त्यात एकाच व्यक्तीची अनेक वॉर्डात नावे आहेत, तर प्रत्यक्षात चार लाख ३० हजार दुबार नावे आहेत. ...

क्राइम :ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
श्रेयांशने ऑर्डर आपल्या आयडीवर आली तरच स्वीकारणार, अन्यथा कॅन्सल करणार असल्याचे सांगितले होते. ...

संपादकीय :संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
ऑस्ट्रेलियासारख्या तुलनेने सुरक्षित, शांत आणि बहुसांस्कृतिक देशात, रविवारी ज्यू समुदायाला लक्ष्य करून झालेला दहशतवादी हल्ला अनेक अर्थानी अस्वस्थ करणारा आहे. ...

क्राइम :...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
पश्चिमेच्या एकता नगरमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील गुंडांनी हल्ला केला आणि त्यांची कॉलर पकडली. ...

संपादकीय :सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढल्या आहेत. राज्यपालांच्या 'कृती'कडे न्यायालय दुर्लक्ष करू शकत नाही. ...
